जीवनप्रीती का निवडावे?
◆ ◆ ◆
विश्वासार्ह प्रोफाइल्स
प्रत्येक प्रोफाइलची आमच्या टीमकडून प्रत्यक्ष तपासणी केलेली आहे.
वैयक्तिक मार्गदर्शन
तुमच्या अपेक्षा समजून घेऊन योग्य जोडीदारासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.
कुटुंबांचा सहभाग
तुमच्या कुटुंबाच्या सहभागातून योग्य निर्णय घेण्यास आम्ही मदत करतो.
गोपनीयता सुरक्षित
आपली माहिती सुरक्षित आणि पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.
निवडक प्रोफाइल्स
◆ ◆ ◆
आमच्या माध्यमातून जुळलेली यशस्वी नाती
◆ ◆ ◆




चार सोप्या पायऱ्या
◆ ◆ ◆
नोंदणी करा
आपली मूलभूत माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करा.
01प्रोफाइल तयार करा
आपली प्रोफाइल माहिती भरा आणि ती अपडेट करा.
02जोडणी निवडा
आपल्या आवडीनुसार योग्य जोडीदार शोधा.
03संपर्क साधा
आवडत्या प्रोफाइलशी संपर्क साधून संवाद सुरू करा.
04कुटुंबांचे मनोगत
◆ ◆ ◆
❝
जीवनप्रीतीमुळे आम्हाला पुण्यातून योग्य आणि सुसंस्कृत कुटुंब मिळाले. आम्ही खूप समाधानी आहोत.
❝
प्रोफाइल्स खूप चांगल्या पद्धतीने फिल्टर करण्यात मदत झाली. सर्व माहिती खरी आणि खात्रीशीर आहे. उत्तम सेवा!
❝
योग्य मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आमच्या मुलीचा योग्य जोडीदार मिळाला. जीवनप्रीतीचे मनःपूर्वक आभार!

